• -10%

Maharashtrachya Itihasache Sakshidar

SKU
Dia0003
In stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
Author : Kalpana Rayrikar Publisher : Diamond Publications
Translator : - Category : ऐतिहासिक चरित्र
ISBN No. : 9788184832297

-
+
payment-image
Overview
इ.स.पूर्व तिस-या शतकापासून इ.स. वीच्या तेराव्या शतका अखेरपर्यंतच्या कोरीव लेखांचा हा अभ्यास आहे. वेगवेगळया कालखंडातील, वेगवेगळया राजवंशाचे आणि सामान्य स्त्री - पुरूषांचे हे लेख आहेत. तत्कालीन समाजाचे अंतरंग या लेखांमुळे स्पष्ट होते.
इ.स.पूर्व तिस-या शतकापासून इ.स. वीच्या तेराव्या शतका अखेरपर्यंतच्या कोरीव लेखांचा हा अभ्यास आहे. वेगवेगळया कालखंडातील, वेगवेगळया राजवंशाचे आणि सामान्य स्त्री - पुरूषांचे हे लेख आहेत. तत्कालीन समाजाचे अंतरंग या लेखांमुळे स्पष्ट होते. पुस्तकाच्या पहिल्या भागात काही निवडक कोरीव लेख, त्याचे वाचन, भाषांतर, सारांश, छायाचित्रे दिलेली आहेत. विद्यार्थी, इतिहासप्रेमी, जिज्ञासू वाचक आणि पर्यटक यांना हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. सोपी भाषा, इतिहासाला आणि वास्तवाला धरून केलेले शिलालेखांचे विश्‍लेषण ही या पुस्तकाची वैशिष्टये आहेत.
More Information
Publisher Diamond Publications
Auther Kalpana Rayrikar
Translator -
Edition 1st/2009
Weight 0.286000
Pages 236
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788184832297
Write Your Own Review
You're reviewing:Maharashtrachya Itihasache Sakshidar
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat