Author : Govind Talvalkar | Publisher : Sadhana Prakashan |
Translator : - | Category : संदर्भ-साहित्याविषयक |
ISBN No. : 9788192389004 |

आजकाल आपल्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकन टीव्हीचा उथळपणा आत्मसात केला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या भरात, काही अपवाद वगळल्यास अनेक वृत्तपत्रांनी करमणूक हे उद्दिष्टे ठेवले आहे.