Out of stock
Special Price
₹225.00
"was"
₹250.00
Author : Govind Talvalkar | Publisher : Majestic Publishing House |
Translator : - | Category : ललित-लेख |
ISBN No. : MAJ0010 |

Overview
श्री. गोविंद तळवलकर यांच्या चतुरस्त्र व्यासंगाचा आणि चिकित्सक लेखनाचापरिचय आपल्याला असतो. देश - विदेशातले असंख्य लेखक, कलावंत, राजकारणी यांच्या
इतकीच भिन्न भिन्न साहित्यकृती नाटके आणि चित्रपट यांची ओढ त्यांच्या मनाला असते.