• -10%

Dnyanpith Lekhika (ज्ञानपीठ लेखिका)

SKU
41482
Out of stock
Special Price ₹324.00 "was" ₹360.00
Author : Mangala Gokhale Publisher : Majestic Publishing House
Translator : - Category : -
ISBN No. : -

payment-image
Overview

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. भारतात मान्यताप्राप्त बाबीस भारतीय भाषा आहेत. या भाषांपैकी एका भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्याचा दरवर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. भारतात मान्यताप्राप्त बाबीस भारतीय भाषा आहेत. या भाषांपैकी एका भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्याचा दरवर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. विविधेतून एकता साधली जाते. 1965 पासून 2016 पर्यंत एकूण सत्तावन्न साहित्यिकांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पण गेल्या बावन्न वर्षांत फक्त सात लेखिकांनाच हा पुरस्कार मिळाला आहे.

More Information
Publisher Majestic Publishing House
Auther Mangala Gokhale
Translator -
Edition 1st/2017
Weight 0.353000
Pages 278
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Dnyanpith Lekhika (ज्ञानपीठ लेखिका)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat