• -10%

Etihasatil Nave Pravah (इतिहासातील नवे प्रवाह)

SKU
29342
In stock
Special Price ₹265.50 "was" ₹295.00
Author : Dr Swati Karve Publisher : Diamond Publications
Translator : - Category : Dr Swati Karve
ISBN No. : 29342

-
+
payment-image
Overview
इतिहास - लेखन हे मानवाचे बौध्दिक अपत्य आहे. मानवी जीवनाशी निगडित कोणत्याही प्रश्‍नाचा वेध घेताना ऐतिहासिक दृष्टीचाच अवलंब करावा लागतो.
इतिहास - लेखन हे मानवाचे बौध्दिक अपत्य आहे. मानवी जीवनाशी निगडित कोणत्याही प्रश्‍नाचा वेध घेताना ऐतिहासिक दृष्टीचाच अवलंब करावा लागतो. त्या अर्थाने इतिहास ही भूतकाळाची कहाणी असली, तरी वर्तमानाची निकड आहे. गतकाळाच्या विश्‍लेषणातून मानवी जीवनाचा वर्तमान सुकर होतो. तसेच हे विश्‍लेषण भविष्याचेही दिग्दर्शन करू शकते. इतिहास विषयातील पदवी व पदव्युत्तर विदयार्थीगण, संशोधक व प्राध्यापकवर्ग यांना या ग्रंथाचा एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोग होईल. तसेच या ग्रंथातील लेखांना मानव्यविदया, सामाजिकशास्त्रे व साहित्ययांच्या अभ्यासकांना व अन्य जिज्ञासू वाचकांनासुध्दा लाभ घेता येईल.
More Information
Publisher Diamond Publications
Auther Dr Swati Karve
Translator -
Edition 1st/2017
Weight 0.403000
Pages 252
Language Marathi
Binding Hardbound
ISBN No. 29342
Write Your Own Review
You're reviewing:Etihasatil Nave Pravah (इतिहासातील नवे प्रवाह)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat