• -10%

Aadarsh Palaktva (आदर्श पालकत्व)

SKU
9788184834543
Out of stock
Special Price ₹135.00 "was" ₹150.00
Author : Indian Academy of Pediatrics Publisher : Diamond Publications
Translator : Sharad Vishnu Prabhudesai Category : Indian Academy of Pediatrics
ISBN No. : 9788184834543

payment-image
Overview

वाढती महागाई व वाढत्या गरजांना तोंड देण्यासाठी पालकांनी नोकरी करणे दिवसेंदिवस अपरिहार्य होत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये पालकत्व निभावून नेणे, ही खरोखरच तारेवरची कसरत आहे

वाढती महागाई व वाढत्या गरजांना तोंड देण्यासाठी पालकांनी नोकरी करणे दिवसेंदिवस अपरिहार्य होत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये पालकत्व निभावून नेणे, ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. त्यातच विभक्त कुटूंबपध्दतीमुळे घरातल्या जुन्या - जाणत्या माणसांचा सहवास आणि संस्कार मुलांना मिळेनासे झाले आहेत. अशा गुंतागुंतीच्या आणि बिकट परिस्थितीत पालकत्व निभावून नेण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता भासू लागली आहे. पालकांना उपलब्ध असलेल्या वेळेत आपल्या पाल्याशी सुसंवाद कसा साधावा, त्यांना समजून कसे घ्यावे, त्यांना लैंगिकतेची समज ओळख कशी करून दयावी. थोडक्यात त्यांना आदर्श नागरिक कसे बनवावे, हे या पुस्तकाच्या माध्यमातून पालकांना सहज समजेल तसेच आजचे पालक होण्यासाठी निश्‍चित मदत होईल.

More Information
Publisher Diamond Publications
Auther Indian Academy of Pediatrics
Translator Sharad Vishnu Prabhudesai
Edition 1st/2013
Weight 0.194000
Pages 163
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788184834543
Write Your Own Review
You're reviewing:Aadarsh Palaktva (आदर्श पालकत्व)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat