Senapati Hambirrao Mohite (सेनापती हंबीरराव मोहिते)
Author : Dr Sadashiv Shivade | Publisher : Diamond Publications |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9788189559401 |

शिवप्रभुंच्या चणाक्ष नजरेत हंबीरराव हे स्वराज्याचे सरलष्कर झाले. महाराजांच्या अष्टप्रधानमंडळात पंतप्रधान आणि युवरांच्या श्रेणीत ते विराजमान झाले.