• -10%

Kahi Aprasiddh Eitihasik Charitre (काही अप्रसिद्ध ऎतिहासिक चरित्रे)

SKU
9788184830095
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
Author : Y N Kelkar Publisher : Diamond Publications
Translator : - Category : Y N Kelkar
ISBN No. : 9788184830095

-
+
payment-image
Overview
साहित्यसमा्रट नरसिंह चिंतामण केळकर यांचे सुपुत्र, महान साक्षेपी इतिहाससंशोधक य. न. केळकर यांचे लेखन म्हणजे अस्सल सोनं आहे
साहित्यसमा्रट नरसिंह चिंतामण केळकर यांचे सुपुत्र, महान साक्षेपी इतिहाससंशोधक य. न. केळकर यांचे लेखन म्हणजे अस्सल सोनं आहे ! गेली अनेक वर्षे हा दुर्मिळ खजिना जणू विस्मृतीच्या गुहेत गडप झाला होता. आजच्या पिढीला तो पुन्हा नव्याने उपलब्ध व्हावा यासाठीच हा प्रपंच.शिवपूर्वकालापासूनच मराठेशाहीच्या आतापर्यंतच्या विशाल कालपटावरून लेखक आपल्याला फिरवून आणतो. अनेक वस्तू, व्यक्ती आणि घटनांबद्दल मनोरंजक तरीही अस्सल अशी माहिती पुरवतो.
More Information
Publisher Diamond Publications
Auther Y N Kelkar
Translator -
Edition 1st/1967
Weight 0.203000
Pages 817
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788184830095
Write Your Own Review
You're reviewing:Kahi Aprasiddh Eitihasik Charitre (काही अप्रसिद्ध ऎतिहासिक चरित्रे)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat