• -10%

Kahani Landonchya Aajibainchi (कहाणी लंडनच्या आजीबाईंची)

SKU
9788174340757
Out of stock
Special Price ₹202.50 "was" ₹225.00
Author : Sarojini Vaidya Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : Sarojini Vaidya
ISBN No. : 9788174340757

payment-image
Overview

राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली.

राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथही ती निरक्षरच होती; त्यामुळं लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वत:च्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं... तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गो-या मेयरनं – मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली.!

More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Sarojini Vaidya
Translator -
Edition 9th/2004 - 1st/1996
Weight 0.265000
Pages 188
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174340757
Write Your Own Review
You're reviewing:Kahani Landonchya Aajibainchi (कहाणी लंडनच्या आजीबाईंची)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat