• -10%

Majhi Jivankahani (माझी जीवनकहाणी)

SKU
9788174340191
In stock
Special Price ₹112.50 "was" ₹125.00
Author : Helen Keller Publisher : Rajhans Prakashan
Translator : Madhav Karve Category : -
ISBN No. : 9788174340191

-
+
payment-image
Overview

हेलन केलर यांच्या जीवनातल्या शिक्षणपर्वातले थक्क करणारे अनुभव सांगणारं त्यांचं हे आत्मकथन -‘माझी जीवनकहाणी’

हेलन केलर यांच्या जीवनातल्या शिक्षणपर्वात अंधत्व, मुकेपणा आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपलं आत्मनिर्भर स्वत्व शोधलं. पुढे हेलन केलर बोलायला तर शिकल्याच, पण व्याख्यानंही देऊ लागल्या. वक्तृत्व, पत्रकारिता, साहित्य आणि अंधकल्याण अशी चौफेर कामगिरी त्यांनी बजावली. त्यामुळेच जगभरच्या अपंगांच्या दृष्टीनं हेलन केलर हे केवळ एक नाव नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक स्फूर्तिज्योत आहे.

More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Helen Keller
Translator Madhav Karve
Edition 11th/2016 - 1st/1994
Weight 0.146000
Pages 102
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174340191
Write Your Own Review
You're reviewing:Majhi Jivankahani (माझी जीवनकहाणी)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat