• -10%

Kumudachya Aaichi lek (कुमुदच्या आईची लेक)

SKU
RAJ0056
In stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
Author : Kumud Oak Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : -
ISBN No. : 9788174347466

-
+
payment-image
Overview

हे केवळ कुमुदचे आत्मकथन राहत नाही; त्यातून विसाव्या शतकात महाराष्ट्रातील स्त्रीने अनुभवलेली अनेक स्थित्यंतरे, संघर्ष आणि दुविधासुद्धा प्रतिबिंबित होतात.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी जन्मलेल्या कुमुदच्या भाग्यात एकविसाव्या शतकातील स्त्रीच्या संधी लिहिल्या होत्या. प्रागतिक विचारांचे धनसंपन्न आईवडील, वसतिगृहात राहून घेतलेले पदव्युत्तर शिक्षण, टेनिसमध्ये मिळवलेले प्रावीण्य, उत्तम पगराची नोकरी आणि विवाहाआधीच स्वकर्तुत्वावर मिळवलेली पुण्यातील निवासाची जागा...

More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Kumud Oak
Translator -
Edition 1st/2017
Weight 0.680000
Pages 348
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174347466
Write Your Own Review
You're reviewing:Kumudachya Aaichi lek (कुमुदच्या आईची लेक)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat