Author : G K Ainapure | Publisher : Vijay Prakashan |
Translator : - | Category : G K Ainapure |
ISBN No. : 33408 |

जी.के.ऎनापुरे हे एक प्रागतिक लेखक. यांनी आताप्र्यंत खूप समीक्षा लिहिली आणि हे त्यांचे समीक्षेचे पहिले पुस्तक.

या पुस्तकामधे त्यांनी सांस्कृतिक व्यवहारामध्ये वरच्या स्तरावर राहणार्या ग्रेसच्या कवितेच्या मर्यादा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रेस हे कवी म्हणून मोठे असले तरी त्यांनी वापरलेला आशय, प्रतिमा, प्रतिके, सांस्कृतिक व्यवहारात फसविण्याच्या दृष्टीने दोन्ही बाज।ऊने म्हणजेच प्रकाशक आणि कवी त्यांनी कशा प्रकारे वापरला आहे याचा स्वच्छ धांडोळा म्हणजे हे पुस्तक.
Publisher | Vijay Prakashan |
---|---|
Auther | G K Ainapure |
Edition | 1st/2015 |
Weight | 0.145000 |
Pages | 80 |
Language | Marathi |
Binding | Paperback |
ISBN No. | 33408 |