• -10%

Gitramayan (गीतरामायण)

SKU
34125
In stock
Special Price ₹225.00 "was" ₹250.00
Author : Mukund Saraf Publisher : Vijay Prakashan
Translator : - Category : Mukund Saraf
ISBN No. : 34125

-
+
payment-image
Overview
बाबूजी आणि गदिमा या गगनाला गवसणी घाल।ण्याच सामर्थ्य असणार्या प्रतिभावंतांच्या प्रतिभेला वाचकांसमोर अलगद उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मुकुंद सराफांनी या पुस्तकातून केलाय.
गीतरामायणाच्या ५६ गीतांच्या विविचनाचा सुरेल प्रवास मन:पट्लावर कायमचा कोरला गेला आहे. या महाकाव्याचे रसग्रहणात्मक विवेचन अगदी शज, सोप्या आणि सुगम शब्दांत मांडणार्याि मुकुंद सराफांनी या लेखमालेचा एकत्रीत संग्रह पुस्तकरुपने जनसामान्यांप्रति आणण्याचा त्यांचा मनोदय अथक प्रयत्नांनी साकार केला आहे.
More Information
Publisher Vijay Prakashan
Auther Mukund Saraf
Edition 1st/2015
Weight 0.280000
Pages 174
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 34125
Write Your Own Review
You're reviewing:Gitramayan (गीतरामायण)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat