• -10%

Desh (देश)

SKU
19809
Out of stock
Special Price ₹135.00 "was" ₹150.00
Author : Rajan Khan Publisher : Vijay Prakashan
Translator : - Category : Rajan Khan
ISBN No. : 19809

payment-image
Overview
भूमीच्या तुकड्याला आपण देश म्हणतो. भूमीच्या एखाद्या तुकडयावर समूहानं हजारो वर्ष जेव्हा लोक राहतात. तेव्हा त्यांच्या जगण्यावागण्याची एक संस्कृती तयार होत जाते.
या संस्कृतीच्या प्रवाहात जे जे घडत असतं, त्याबद्दल आपली काही भलीबुरी मतं तयार होत असतात. ती मतं अंतिम योग्य असतात अस अजिबात नाही, पण त्या त्या काळासाठी ती महत्वाची असतात आणि त्या भूमीच्या सांस्कृतिक उत्थानासाठी ती आवश्यकच असतात. अशाच काही मतांचा गलबला म्हणजे हे पुस्तक
More Information
Publisher Vijay Prakashan
Auther Rajan Khan
Edition 1st/2013
Weight 0.175000
Pages 123
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 19809
Write Your Own Review
You're reviewing:Desh (देश)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat