• -10%

Ramayan Vanvas Rahasya (रामायण वनवास रहस्य)

SKU
9789386204233
Out of stock
Special Price ₹175.50 "was" ₹195.00
Author : Sirshree Publisher : Sakal Prakashan
Translator : - Category : Sirshree
ISBN No. : 9789386204233

payment-image
Overview

रामायण ही पौरणिक कथा नसून आपल्यात सतत चालू असलेल्या मनोभावांची गाथा आहे,ही महत्वपूर्ण समज या पुस्तकाच्या रुपाने आपल्याला मिळेल.

श्रीरामांचे महाजीवन कथन करणारा रामायण हा ग्रंथ शतकानुशतके लोकांसाठी आदर, भक्ती आणि आदर्श जीवनमुल्ये यांचा वस्तुपाठ ठरला आहे. असंख्य रचनाकारांनी वेळोवेळी त्यांची भाषा, दृष्टीकोन आणि समज यांच्या अनुषंगाने तो पुन्हा पुन्हा सादर केला आहे. तेजज्ञानच्या दृष्टीकोनातून रामायण सादर करण्याचा एक विशेष प्रयास म्हणजे प्रस्तुत ग्रंथ. श्रीरामांच्या जीवनातील शेकडो वर्षांपूर्वीचे प्रसंग, त्यामागे दडलेली सार्थक समज पृस्तुत करणे हाच या ग्रंथाचा मूळ उद्येश आहे. या महागाथारुपी सागरात विखुरलेले अगणित समजरूपी मोती शोधून ते जीवनात उतरवले तरच या रामकथेचा मूळ उद्येश सार्थ होईल

More Information
Publisher Sakal Prakashan
Auther Sirshree
Translator -
Edition 1st/2016
Weight 0.260000
Pages 250
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789386204233
Write Your Own Review
You're reviewing:Ramayan Vanvas Rahasya (रामायण वनवास रहस्य)
Your Rating
More from This author