• -17%

Company Sarkar (कंपनी सरकार)

SKU
18384
Out of stock
Special Price ₹132.80 "was" ₹160.00
Author : A R Kulkarni Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : A R Kulkarni
ISBN No. : 8174341803

payment-image
Overview
‘कंपनी सरकार’ म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास.
‘कंपनी सरकार’ म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास.इंग्रजांनी कंपनीच्या रूपाने, महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावर आपले प्रथम पाय टेकले, पण शिवशाहीत त्यांना किना-यावरच रोखले गेले. नंतरच्या काळात, प्रथम आपले त्यांनी स्थान उत्तर भारतात बळकट करून महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास प्रारंभ केला.
More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther A R Kulkarni
Translator -
Edition 3rd/2012 - 1st/2000
Weight 0.235000
Pages 194
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 8174341803
Write Your Own Review
You're reviewing:Company Sarkar (कंपनी सरकार)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat