• -10%

Team Nivant (टीम निवांत)

SKU
26972
In stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
Author : Mira Badave Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : Mira Badave
ISBN No. : 9788174346032

-
+
payment-image
Overview
हे अनुभवकथन आपल्याच समाजातील अंधांचे एक विश्व उजेडात आणतं. या विश्वात सुखदु:ख, आशानिराशा यांचे स्वाभाविक हेलकावे आहेत, विविध कलागुणांचे जोरदार आविष्कारही आहेत.
हे लेखन सहानुभूतीच्या भाराने वाकलेले नाही, तर आशावादाने जगण्याची प्रेरणा देणारे आहे. मुख्य म्हणजे एका सर्वसामान्य गृहिणीच्या मातृत्वाचा परीघ कसा सहजपणे विस्तार पावत जातो, याचे प्रांजळ चित्रणही आहे.
More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Mira Badave
Translator -
Edition 2nd/2013 - 1st/2013
Weight 0.270000
Pages 208
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174346032
Write Your Own Review
You're reviewing:Team Nivant (टीम निवांत)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat