Author : A R Kulkarni | Publisher : Rajhans Prakashan |
Translator : - | Category : A R Kulkarni |
ISBN No. : 9788174341396 |

‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊन पुण्याने महाराष्ट्राला गती कशी दिली, हे समजावून घेण्याचा प्रयत्न शेवटी केला आहे.