• -17%

Tukobanchya Abhanganchi Shailimimansa

SKU
31381
In stock
Special Price ₹290.50 "was" ₹350.00
Author : Dr Dilip Dhondage Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : Dr Dilip Dhondage
ISBN No. : 9788174348586

-
+
payment-image
Overview

डॉ.रा.गो.भांडारकर, पु.मं.लाड, वा.सी.बेंद्रे, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, म.सु.पाटील, किशोर सानप अशा मान्यवर अभ्यासकांच्या तुकोबांविषयीच्या विवेचनात मोलाची भर टाकणारा आगळावेगळा ग्रंथ

तुकोबांची गाथा म्हणजे मराठी सारस्वताचे वैभव. तुकोबांचे संतत्व, त्यांचा रोकडा उपदेश, काळाच्या कसोटीवर उतरलेले त्यांचे अभंग, 'रात्रंदिन युध्दाचा प्रसंग' असे त्यांचे जीवन या साऱ्याचे तीन शतकांहून अधिक काळ मराठी मनावर गारूड आहे. तुकोबांच्या उक्ती म्हणजे जणू मराठी भाषेची अंगभूत कवचकुंडले. आपल्याला अद्वितीय वाटणाऱ्या तुकोबांच्या साहित्याला आधुनिक साहित्यशास्त्राच्या कसोटया लावल्या तर? डॉ. दिलीप धोंडगे यांनी हाच प्रयत्न केला. 'शैलीविज्ञान' या महत्त्वपूर्ण आधुनिक ज्ञानशाखेच्या निकषांवर तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध घेतला.

More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Dr Dilip Dhondage
Translator -
Edition 1st/2014
Weight 0.405000
Pages 307
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174348586
Write Your Own Review
You're reviewing:Tukobanchya Abhanganchi Shailimimansa
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat