• -10%

Shastradnyanche Jag (शास्त्रज्ञांचे जग)

SKU
14421
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
Author : Niranjan Ghate Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : ललित-लेख
ISBN No. : 9788184982848

-
+
payment-image
Overview

या पुस्तकात केवळ शास्त्रज्ञांचीच चरित्रे आहेत असे नाही, तर काही विज्ञानलेखकांच्या चरित्रांचासुद्धा यात समावेश आहे

आपण बर्‍याचदा कुणाकडूनतरी स्फूर्ती घेतो. ही स्फूर्तिस्थाने प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असतात. विज्ञानक्षेत्रातल्या व्यक्तींच्या दृष्टीने वेगवेगळे शास्त्रज्ञ हेच इतर वैज्ञानिकांचे स्फूर्तिदाते असतात. शास्त्रज्ञांचे वर्णन करायचे तर आपल्या मंद प्रकाशाने तेवत राहणाया या ज्योती पुढच्या अनेक पिढ्यांना वाट दाखवत राहतात़ या पुस्तकात केवळ शास्त्रज्ञांचीच चरित्रे आहेत असे नाही, तर काही विज्ञानलेखकांच्या चरित्रांचासुद्धा यात समावेश आहे, कारण त्यांच्या लेखनाने अनेक तरुणांना विज्ञानक्षेत्राकडे आकर्षित केले आहे. हे पुस्तक माझ्या वाचकांना आवडेल अशी मला खात्री वाटते.

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther Niranjan Ghate
Translator -
Edition 2015 - 2011
Weight 0.252000
Pages 222
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788184982848
Write Your Own Review
You're reviewing:Shastradnyanche Jag (शास्त्रज्ञांचे जग)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat