Author : Ram Pradhan | Publisher : Mehta Publishing House |
Translator : - | Category : इतिहास-भारत |
ISBN No. : 9788177669701 |

चीनविरुद्धच्या १९६२ मधील युद्धातील पराभवानंतर संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी घेतलेल्या यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पाकिस्तान युद्धातील घटना व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी यांचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.