• -10%

1857 Bandacha Vanava (१८५७ बंडाचा वणवा)

SKU
Var0016
In stock
Special Price ₹234.00 "was" ₹260.00
Author : Parashuram Sadashiv Desai Publisher : Varada Prakashan
Translator : - Category : इतिहास-भारत
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

‘१८५७-बंडाचा वणवा’ या ऐतिहासिक कादंबरी मध्ये लेखकाने प्रस्तुत केलेल्या प्रसंगाचे वर्णन अतिशय रोमांचकारी आणि अंगावर थरार आणणारे आहे.

“१८५७-बंडाचा वणवा’ या ऐतिहासिक कादंबरी मध्ये लेखकाने प्रस्तुत केलेल्या प्रसंगाचे वर्णन अतिशय रोमांचकारी आणि अंगावर थरार आणणारे आहे.कंपनी सरकारच्या जुलुमांची काही सैनिकांवर पडलेली ठिणगी कशा प्रकारे पेट घेत संपूर्ण हिन्दुस्थान भर वणव्याचे रूप धारण करत गेली हा सर्व प्रवास वाचकाला खिळवून ठेवणारा आणि स्तब्ध करणारा आहे.ब्रिटिश कंपनी सरकारने या वणव्याचा बिमोड करून नवी राजसत्ता प्रस्थापित केली असली तरी हिन्दुस्थानच्या क्रांतीचा हा भडका संपूर्ण हिन्दुस्थानाला प्रेरित करणारा होता. या वणव्यात आहुती म्हणून समर्पित झालेल्या प्रत्येक सैनिकाचे स्थान धृव तार्‍याप्रमाणे अढळ आणि अबाधीत आहे.

More Information
Publisher Varada Prakashan
Auther Parashuram Sadashiv Desai
Translator -
Edition 2nd/2017-1st/1931
Weight 0.262000
Pages 264
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:1857 Bandacha Vanava (१८५७ बंडाचा वणवा)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat