• -10%

J.Krishnamurti:Ek Anandmegh (जे.कृष्णमूर्ती:एक आनंदमेघ)

SKU
Pra0012
In stock
Special Price ₹234.00 "was" ₹260.00
Author : Dr Mira Keskar Publisher : Prajakt Prakashan
Translator : - Category : Author
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

जे. कृष्णमूर्तीचें प्रतिपादन आकळून घेताना स्वतःचा स्वतःशी झालेला वैचारिक वादसंवाद आणि त्यातून झालेला बोध लेखिकेने येथे चित्रबद्ध केलेला आहे.

जे. कृष्णमूर्तीचें प्रतिपादन आकळून घेताना स्वतःचा स्वतःशी झालेला वैचारिक वादसंवाद आणि त्यातून झालेला बोध लेखिकेने येथे चित्रबद्ध केलेला आहे. त्यांच्या प्रतिपादनात येणारे विशिष्ट शब्द विशेष आशयाने उपयोजले जातात. तो आशय समजण्यासाठी वाचकांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी आहे.ईश्वर, धर्म, प्रेम, परस्परसंबंध, शिक्षण, निसर्ग, राष्ट्रवाद, ध्यान, अशा जीवनातील महत्वाच्या विषयांवर त्यांच्या प्रतिपादनाचा उहापोह सहजसोप्या शैलीने यात केला आहे. कृष्णजींना अपेक्षित असलेल्या संवेदनशील, सजग व धर्मशील मनाची ओळख यातून पटेल.

More Information
Publisher Prajakt Prakashan
Auther Dr Mira Keskar
Translator -
Edition 1st/2017
Weight 0.305000
Pages 256
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:J.Krishnamurti:Ek Anandmegh (जे.कृष्णमूर्ती:एक आनंदमेघ)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat