• -10%

Chatrapati Sambhaji Ek Chikitsa (छत्रपती संभाजी एक चिकित्सा)

SKU
9789387789173
In stock
Special Price ₹162.00 "was" ₹180.00
Author : Dr Jaysingrao Pawar Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : इतिहास-जग
ISBN No. : 9789387789173

-
+
payment-image
Overview

उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला.

"छत्रपती संभाजी हा एक रंगेल, बेजबाबदार, क्रूर राजा (युवराज) होता, असं चित्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमुळे निर्माण झालं; पण त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचं काम इतिहासकारांनी केलं नाही. परिणामी, संभाजीराजांची मलीन प्रतिमा साहित्यिक, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली; पण काही मोजक्या इतिहास संशोधकांनी योग्य कागदपत्रांचा शोध घेऊन, उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला.

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther Dr Jaysingrao Pawar
Translator -
Edition 2005
Weight 0.170000
Pages 142
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789387789173
Write Your Own Review
You're reviewing:Chatrapati Sambhaji Ek Chikitsa (छत्रपती संभाजी एक चिकित्सा)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat