Author : Dr Prabhakar P Pathak | Publisher : Continental Prakashan |
Translator : - | Category : संदर्भ-साहित्याविषयक |
ISBN No. : - |

आजच्या चंगळवाद आणि विसंवादाने भारलेल्या काळतही प्रेरणापुरुष म्हणून आदर्श असणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावरचा डॉ. प्रभाकर पाठक यांचा ग्रंथ ’प्रेरणापुरुष’ विशेष उल्लेखनीय आहे.