In stock
Special Price
₹207.00
"was"
₹230.00
Author : | Publisher : Nandini Publishing House |
Translator : - | Category : Publishers |
ISBN No. : - |

Overview
पावसाळ्यात काढ्लेली लोणावळ्याची गाड्यांवरची ट्रिप.....लख्ख उन्हं....रिमझिम पाऊस....पावसाचा धो-धो वर्षाव....रस्त्याच्या अलिकडच्या न पलीकडच्या भाग कोरडा, तर मधलाच लांबलचक पट्ट सडा घातल्यासारखा ओला...धुक्याच्या त्या गजब गुहा....आणि हे सगळ अनुभवीत असतानाच मेंदूवर रमचा हलकासा नशा!