Author : Dr Krushna Ingole | Publisher : Shabda Shivar Prakashan |
Translator : - | Category : चरित्र - पुरुष |
ISBN No. : - |

आजच्या काळातील सर्वात ज्येष्ठ, अनुभवी, बुजुर्ग, तत्त्वनिष्ठ, चारित्र्यसंपन्न, आदर्श नेतृत्त्व म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार गणपतरावजी देशमुख होत.