Author : P Sainath | Publisher : Madhushree Publication |
Translator : Medha Kale | Category : इतिहास-भारत |
ISBN No. : 9788195978441 |

स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या प्रत्येकाला या गोष्टींची गरज आहे. स्वातंत्र्यसैनिकांना जे उमगलं, ते आपल्याला कळलं पाहिजे. केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नाही, हे उमगलं पाहिजे, तसचं या दोन्हींची सांगड कशी घालायची तेही.