• -10%

Anadisiddha ( अनादिसिध्दा )

SKU
INK0039
In stock
Special Price ₹288.00 "was" ₹320.00
Author : Bhupali Nisal Publisher : Inking Innovations
Translator : - Category : -
ISBN No. : -

-
+
payment-image

निपुन देवालये, लेणी देणार्‍या अनेक साम्राज्यांचा इतिहास चाचपडताना दिसत राहतात गाळलेल्या जागा, संस्कृतीतील पुराव्याच्या. त्यांच्या श्वासांची उत्खनन करताना जाणवतात, व्यापून टाकतात इतिहासात कुठेही इवलालेही अस्तित्व मागे न सोडणार्‍या शिल्पिनी. आजचे बदामी म्हणजे चालुक्यांचे वातापी अन तिथल्या भव्य लेणी ! या लेणी घडवणार्‍या स्त्री कलाकाराची... शिल्पिनी ची काल्पनिक कादंबरी - अनादिसिध्दा

More Information
Publisher Inking Innovations
Auther Bhupali Nisal
Edition 2022
Weight 0.300000
Pages 132
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Anadisiddha ( अनादिसिध्दा )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat