Angan Vishvache Avakash Manacha ( अंगण विश्वाचे अवकाश मनाचा )
Author : Pratibha Ranade | Publisher : Vishwakarma Publications |
Translator : - | Category : कादंबरी संकिर्ण |
ISBN No. : 9789393757364 |

मनात विचारांछे वादळ आणि भावनांचे तीव्र कल्लोळ उठवणारी, अस्वस्थ मनाच्या अवकाशाला विश्वाच्या अंगणात समजूतदारपणे न्याहाळणारी एक आशयसमृध्द कादंबरी.