• -10%

College Gate (कॉलेज गेट)

SKU
9788193239834
In stock
Special Price ₹315.00 "was" ₹350.00
Author : Sagar Kalsait Publisher : Chaprak Prakashan
Translator : - Category : कादंबरी
ISBN No. : 9788193239834

-
+
payment-image
Overview

`कॉलेज गेट’ या कादंबरीच्या एका वर्षात तब्बल तीन आवृत्या संपल्या.महाविद्यालयीन भावविश्‍वाचा वेध घेणारी सागर कळसाईत या तरूण लेखकाची कलाकृती!

महाविद्यालयीन भावविश्‍वाचा वेध घेणारी सागर कळसाईत या तरूण लेखकाची कलाकृती! महाविद्यालयाच्या स्वच्छंदी वातावरणात तरूणाईचे विविध पैलू उलगडत जात असतात. भूतकाळातील आठवणी, भविष्याचा विचार आणि वर्तमानातील मौजमजा यांची सांगड घालताना तरूणाईची घालमेल होते. ही सांगड कशा पद्धतीने घालता येईल याची माहिती देणारी झक्कास कादंबरी. जे कॉलेज गेटच्या आत स्वच्छंदीपणे जीवन जगले, जे जगत आहेत किंवा जे जगतील त्या सर्वांसाठीच… मैत्री की प्रेम? या गुंत्यात अडकलेल्या प्रत्येक तरूणास ही कादंबरी मुक्त करेल! काही सत्य अनुभव आणि काही काल्पनिक प्रसंग यांच्या मैफलीतून ‘नाण्याची तिसरी बाजू’ असा नवीन विचार मांडला आहे. अगदी हलक्या फुलक्या शब्दांचा आणि भावनांचा शिडकावा असलेली ही कादंबरी वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते!

More Information
Publisher Chaprak Prakashan
Auther Sagar Kalsait
Translator -
Edition 4th/2016 - 1st/2013
Weight 0.354000
Pages 328
Language Marathi
ISBN No. 9788193239834
Write Your Own Review
You're reviewing:College Gate (कॉलेज गेट)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat