• -10%

Mahabharat eika Bhaubandano tumchi Kahanee

SKU
20465
In stock
Special Price ₹225.00 "was" ₹250.00
Author : Sadashiv Athawale Publisher : Shreevidya Prakashan
Translator : - Category : कादंबरी
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview
महाभारत हे आपले प्राचीन महाकाव्य. त्यात इतिहास किती? थोडा तरी नक्कीच आहे.
महाभारत हे आपले प्राचीन महाकाव्य. त्यात इतिहास किती? थोडा तरी नक्कीच आहे. पण त्यावर कितीही मतभेद झाले तरी व्यासादिकांची ही साहित्यकृती म्हणजे माणसांचीच कहाणी आहे. देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस वगैरेंची नाही. कृष्ण कितीही थोर असला तरी ईश्‍वराचा अवतार नाही. युधिष्ठिर सज्जन खरा, पण अर्जुनाने जिंकलेल्या द्रौपदीवर भाळणारा एक कामवश असा माणूस आहे.
More Information
Publisher Shreevidya Prakashan
Auther Sadashiv Athawale
Translator -
Edition 1st/1998
Weight 0.344000
Pages 350
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Mahabharat eika Bhaubandano tumchi Kahanee
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat