In stock
Special Price
₹360.00
"was"
₹400.00
Author : Mrunalinee Joshi | Publisher : Snehal Prakashan |
Translator : - | Category : कादंबरी |
ISBN No. : - |

Overview
देशभक्ती, हा आमचा स्वभाव असला पाहिजे, आमच्या रक्ताचा रंग असला पाहिजे आमच्या श्वासाचा स्वर असला पाहिजे, असं म्हणत, आणि ते तसं घडावं म्हणून, ज्यानं जीवनभर स्वजनांना देशभक्तीची परमेश्वर मानून ज्याने आयुष्यभर त्याची आराधना केली.