Chakravarti (चक्रवर्ती)

SKU
33010
In stock
₹300.00
Author : Malati Dandekar Publisher : Continental Prakashan
Translator : - Category : कादंबरी
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

चक्रवर्ती ही माझी ऐतिहासिक व्यक्तीवर आधारलेली दुसरी कादंबरी. कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे आणि ललित लेखक म्हणजे इतिहासकार नाही.

चक्रवर्ती ही माझी ऐतिहासिक व्यक्तीवर आधारलेली दुसरी कादंबरी. कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे आणि ललित लेखक म्हणजे इतिहासकार नाही. ललित कादंबरीचा रथ ऐतिहासिक भूमीवरून अधांतरी चालतो. फक्त त्या भुमीचे त्या रथाच्या गतीला भान असले पाहिजे. हे भान राखण्याचा यत्न केला आहे हे संदर्भग्रंथांच्या सूचीकडे नजर टाकली की ध्यानात यावे.

More Information
Publisher Continental Prakashan
Auther Malati Dandekar
Translator -
Edition 3rd/2013 - 1st/1981
Weight 0.396000
Pages 354
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Chakravarti (चक्रवर्ती)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat