• -10%

Peshawai (पेशवाई)

SKU
9788192237985
In stock
Special Price ₹360.00 "was" ₹400.00
Author : Kaustubha Kasture Publisher : Rafter Publications
Translator : - Category : चरित्र
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोणे एके काळी दिल्लीच्या जुलमी सत्ताधीशांच्या घोडयांच्या टापा ऐकून भेदणा-या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संजीवनी दिली.

पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोणे एके काळी दिल्लीच्या जुलमी सत्ताधीशांच्या घोडयांच्या टापा ऐकून भेदणा-या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संजीवनी दिली. कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्‍वनाथ भट त्यांच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. पेशव्यांनी समर्थांच्या शक्ती - युक्ती जये ठायी प्रमाणे पराक्रमाला बुध्दीची जोड देत. सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलूख स्वराज्यात यावा हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. पुढे मराठी फौजांनी अटक पेशावर ओलांडून सिंधू नदीच्या पैलतीरावर जाउन शत्रूच्या उरात धडकी भरवली.

More Information
Publisher Rafter Publications
Auther Kaustubha Kasture
Translator -
Edition 4th/2017 - 1st/2015
Weight 0.474000
Pages 356
Language Marathi
Binding Hardbound
Write Your Own Review
You're reviewing:Peshawai (पेशवाई)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat