Author : Vyanktesh Kelkar Guruji | Publisher : Saraswati Book Company |
Translator : - | Category : धार्मिक |
ISBN No. : - |

भारत ही आध्यात्मिक भूमी आहे. या भूमीवर परमेश्वराच्या जागृतीची अनंत चिन्हे आहेत. या चिन्हात श्रीसोमनाथ, श्रीमल्लिकार्जून, श्रीमहांकालेश्वर, श्रीओंकारममलेश्वर, श्रीवैजनाथ, श्रीभीमाशंकर, श्रीरामेश्वर, श्रीनागनाथ, श्रीविश्वेश्वर, श्रीत्र्यंबकेश्वर,श्रीकेदारनाथ, श्रीघृष्णेश्वर ही श्री भगवान शंकराच्या ज्योतिर्मय दर्शनाची साक्ष आहेत.