• -10%

One Part Woman (वन पार्ट वुमन)

SKU
Sha0012
In stock
Special Price ₹269.10 "was" ₹299.00
Author : Perumal Murugan Publisher : Shabdamalhar Prakashan
Translator : Pranav Sakhdev Category : साहित्य अकादमी पुरस्कृत
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

दु:ख, अवहेलना, अपमान, राग आणि समाजाचे चाकोरीबद्ध नियम यांच्या धगीत होरपळून गेलेल्या ऎका नात्याची हृदयस्पर्शी कथा!

साकडं घालून, नवस-सायास आणि यात्रा-वार्‍या करूनही, कालि आणि पोण्णा यांना मूल होत नाहीचं! असं असलं तरी त्यांचं सहजीवन मात्र सुखी आणि समाधानी असतं. पण गावातले लोक मात्र मूल नसण्यावरुन त्यांना सतत टोमणे मारत असतात, घालूनपाडून बोलत असतात, त्यांची चेष्टा करत असतात. अखेर त्यांच्या सगळ्या आशा लागून राहतात त्या अर्धनारीश्वराच्या उत्सवाच्या अखेरच्या दिवशी. त्या दिवशी रात्री समाजनियम शिथिल केले जातात आणि पुत्रप्राप्तीसाठी ऎखादी स्त्री अनोळखी पुरुषासोबत ती रात्र व्यतित करु शकणार असते. त्या रात्री, या जोडप्याचे दु:ख आणि अपमानित भाव कायमचे संतुष्टात येण्याची शक्यता असते. पण त्याचबरोबर त्यांच्यातल्या सुंदर नात्याला मात्र कठोर परीक्षेला सामोरं जावं लागणार असतं... दु:ख, अवहेलना, अपमान, राग आणि समाजाचे चाकोरीबद्ध नियम यांच्या धगीत होरपळून गेलेल्या ऎका नात्याची हृदयस्पर्शी कथा!

More Information
Publisher Shabdamalhar Prakashan
Auther Perumal Murugan
Translator Pranav Sakhdev
Edition 1st/2010
Weight 0.240000
Pages 236
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:One Part Woman (वन पार्ट वुमन)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat