• -10%

Banachi Kadambari-Rasamayi ( बाणाची कादंबरी-रसमयी)

SKU
32181
In stock
Special Price ₹1,440.00 "was" ₹1,600.00
Author : Durga Bhagwat Publisher : Varada Prakashan
Translator : - Category : संदर्भग्रंथ
ISBN No. : 8173570655

-
+
payment-image
Overview

बाणभट्टाची कादंबरी हे संस्कृत भाषेतील नवल आहे.बाणाच्या कादंबरीची स्वतंत्र प्रस्तावना म्हणजे ‘रसमयी’.

बाणभट्टाची कादंबरी केवळ संस्कृतातच नव्हे तर सर्व जागतिक वाङमयातच अभिजात व श्रेष्ठ म्हणून नावाजली गेली आहे.मराठीत कादंबरीचे संपूर्ण भाषांतर दुर्गाबाईंनी केले.नऊ वर्षे मेहनत करून व अथक परिश्रम घेऊन त्यांनी ते पूर्ण केले.त्याची प्रस्तावनाच दोनशे छप्पन पानांची झाली,ती ‘रसमयी’ या स्वतंत्र पुस्तकात दिली आहे.

More Information
Publisher Varada Prakashan
Auther Durga Bhagwat
Translator -
Edition 1st/2015
Weight 1.200000
Pages 974
Language Marathi
Binding Hardbound
ISBN No. 8173570655
Write Your Own Review
You're reviewing:Banachi Kadambari-Rasamayi ( बाणाची कादंबरी-रसमयी)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat