In stock
Special Price
₹315.00
"was"
₹350.00
Author : Nanda Khare | Publisher : Manovikas Prakashan |
Translator : - | Category : चरित्र |
ISBN No. : 9789386118745 |

Overview
आपलं भौतिक भवताल आणि वैचारिक भवताल मिळून आपलं वातावरण घडत असतं. हे वातावरण, आपण आणि या दोहोंमधले बदल समजून घेत-घेत या दोन्ही भवतालांचा सखोल धांदोळा घेणारं हे लेखन. या दोन्ही पेडांना गुंफून घेणारा अदृश्य पेड भावनिकतेचा. तो दृश्य झाला, तर वीण चुकलीच म्हणायची. या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ही वीण कदापि चुकत नाही.