Author : Sandesh Bhandare | Publisher : Manovikas Prakashan |
Translator : - | Category : ललित |
ISBN No. : 9789387667204 |

छायाचित्रांमध्ये एखादा प्रसंग कसा गोठायचा हे मात्र ते माध्यम हाताळणार्याच्या नजरेवर अवलंबून असते, पंढरीच्या वारीमधील आनंद, आत्मिक समाधान आणि कृतार्थता त्यांनी या नजरेतून अचूक टिपली व आपल्याला या पुस्तकरुपात दाखविली.