Author : Vinodkumar Mishra | Publisher : Saket Prakashan Pvt Ltd |
Translator : Meenakshi Vaidya | Category : चरित्र |
ISBN No. : 9789352202034 |

डायनामाइटसारख्या अत्यंत स्फोटक पदार्थाची निर्मिती करणारा अल्फ्रेड प्रत्यक्षात किती मृदू स्वभावाचा होता हे त्याच्या हयातीत फारसं जगासमोर आलंच नाही.