• -10%

Rutusanhar (ऋतुसंहार)

SKU
LOK0092
In stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
Author : Sanjiv Khandekar Publisher : Lokvangmay Grih Prakashan
Translator : - Category : ललित
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

प्रस्तुत ग्रंथामध्ये संजीव खांडेकर यांचे ‘युगांतर’च्या १५,१६,१७ आणि १८ च्या दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेले चार दीर्घ लेख, ‘पुरुष उवाच’ च्या दिवाळी १८ मधील लेख व लोकसत्ता मधील एक असे सहा लेख अधिक विस्तारपूर्वक लिहून समाविष्ट करण्यात आले आहेत. Rutusanhar by Sanjiv Khandekar | Lokvangamay Grih Prakashan |Lalit Lekh Sangrah |

लेख वेगवेगळे असले तरी त्यामुळे एक समान सूत्र आहे; ते म्हणजे त्यांचा संदर्भ सद्यकालातील सर्वंकष स्थिती-गतीशी आहे आणि त्यातून त्यांनी या काळातील ‘अमानुषता’ आणि माणसाचे झालेले ‘वस्तूकरण’ व्यापक परिप्रेक्ष्यात अधोरेखित केले आहे. Rutusanhar by Sanjiv Khandekar | Lokvangamay Grih Prakashan |

More Information
Publisher Lokvangmay Grih Prakashan
Auther Sanjiv Khandekar
Translator -
Edition 1st/July 2019
Weight 0.450000
Pages 172
Language Marathi
Binding Hardbound
Write Your Own Review
You're reviewing:Rutusanhar (ऋतुसंहार)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat