• -10%

Vedh Avaliyacha (वेध अवलियाचा)

SKU
Ama0001
In stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
Author : Sada Dumbre Publisher : Amaltash Books
Translator : - Category : संदर्भग्रंथ
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

अनिल अवचट गेल्या अर्धशतकातील मराठीतील एक महत्त्वाचे व लोकप्रिय लेखक आहेत. त्यांच्या लेखनाचे हटके विषय व वैशिष्टपूर्ण शैली हे याचे कारण. ‘रिपोर्ताज’ हा लेखन प्रकार व अवचटांच्याच नावे आता ओळखली जाणारी ‘अवचट’ शैली हे मराठीतील ललितेतर लेखनक्षेत्रातील त्यांचे योगदान आता सर्वमान्य आहे. Vedh Avaliyacha by Sada Dumbre, Anil Awachat | Buy New Marathi Book Vedh Avaliyacha by Sada Dumbre Anil Awachat 2019|

अवचटांचे लेखन आकर्षक व रंजक असले तरी त्याचा अंत:स्वर सामाजिक परिवर्तनाचा समाज शोधाचा व आत्मशोधाचाच असतो. गेल्या अर्धशतकातील महाराष्ट्र जाणून घ्यायचा असेल तर ‘अवचट’ वाचणे अपरिहार्य आहे. प्रस्तुत पुस्तक त्यासाठी संप्रेरकाचे काम करेल. Vedh Avliyacha by Sada Dumbre Anil Awachat | Buy Marathi Book Wedh Awaliyacha | Vedha Avaliyacha Marathi Book |Best Marathi Book | New Marathi Book Anil Awachat Vedh Avaliyacha by Sada Dumbre Anil Awachat |

More Information
Publisher Amaltash Books
Auther Sada Dumbre
Translator -
Edition 1st/2019
Weight 0.370000
Pages 293
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Vedh Avaliyacha (वेध अवलियाचा)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat