• -10%

Sampurna Bhagavadgita 10 Books Set (संपूर्ण भगवद्गीता १० पुस्तकांचा संच)

SKU
WOW0103
In stock
Special Price ₹1,323.00 "was" ₹1,470.00
Author : Sirshree Publisher : Wow Publishings Pvt Ltd
Translator : - Category : धार्मिक
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

महाभारतात श्रीकृष्णाने जी गुरुकिल्ली अर्जुनाला दिली, तीच आपल्यालाही प्रस्तुत ग्रंथाद्वारे मिळत आहे आणि तीदेखील आजच्या लोकभाषेत, आपल्या आवश्यकतेनुसार! या किल्लीद्वारे आपण जीवनातील प्रत्येक युद्ध जिंकण्याचं रहस्य जाणू शकाल.

आयुष्यातील समस्यांकडे (युद्धाकडे) कोणत्या दृष्टिकोनातून पाहाल? संभ्रमित अवस्थेत योग्य निर्णय कसे घ्याल? सुयोग्य निर्णय घेताना मनाच्या ज्या सवयी बाधा बनतात, त्या दूर कशा कराल? तणावाशिवाय आपली योग्य कर्तव्यं कशी कराल? कर्मं आणि अकर्मं योग्य पद्धतीने कशी कराल? कर्माद्वारे जी बंधनं बनतात, त्यांतून मुक्त कसे व्हाल? जगात सर्व कर्तव्यं करत असताना सुखी, शांत आणि आनंदी जीवन जगून ईश्वराला प्राप्त कसं करालं? मृत्यू म्हणजे काय? मरणोत्तरही जीवन असतं का? वाचकहो, आपल्या अंतर्यामी असलेला कृष्ण तुम्हाला गीता सांगण्यासाठी सदैव तत्पर असतो, साद घालत असतो. मात्र त्याला प्रतीक्षा असते केवळ आपण अर्जुन बनण्याची!

More Information
Publisher Wow Publishings Pvt Ltd
Auther Sirshree
Translator -
Edition 1st/2019
Weight 1.300000
Pages 1368
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Sampurna Bhagavadgita 10 Books Set (संपूर्ण भगवद्गीता १० पुस्तकांचा संच)
Your Rating
More from This author