Author : Daya Pawar | Publisher : Granthali |
Translator : - | Category : चरित्र |
ISBN No. : - |

"ह्या ग्रंथांच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रुढीजन्य श्रद्धांचे सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यांत दाटणार्या अश्रूंत नवी किरणे उतरल्यावर साक्षात्कार होईल. माणूसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागेल. सार्या चांगल्या साहित्याचा हेतू नाही तरी दुसरा काय असतो ??