Mahabharat Ek Sudacha Pravas (महाभारत एक सूडाचा प्रवास)
Author : Daji Panashikar | Publisher : Majestic Publishing House |
Translator : - | Category : संदर्भग्रंथ |
ISBN No. : 9789387453500 |

तुमचे महाभारतावरील लेख केवळ कथनपर नाहीत. तुम्हाला चिकित्सेचीही दृष्टी आहे आणि पौराणिक थाट तर घरचाच आहे. तुम्ही कर्ण, दुर्योधन, दु:शासन, भीम, अर्जुन आणि या सर्वांचा मुकूटमणि तो सर्वकलासंपन्न श्रीकृष्ण यांची कृत्ये, त्यातील खोचा, त्यांचे दिसून येणारे दोष इत्यादींची मीमांसा लेखमालेच्याद्वारे करताना ‘सूडाचा प्रवास’ हे एक धाडसी सूत्र हाती धरले आहे.