In stock
Special Price
₹171.00
"was"
₹190.00
Author : Prabhakar Bokil | Publisher : Padmagandha Prakashan |
Translator : - | Category : धार्मिक |
ISBN No. : 9789386594730 |

Overview
मी द्वारका... द्वारकामाई. ज्याचा धर्म कधी कुणाला कळला नाही, अशा ‘साई’नं शिर्डीतल्या वास्तव्यासाठी माझी- एका दुर्लक्षित पडक्या मशिदीची- निवड केली अन नामकरण केलं ‘द्वारकामाई’!