Artha navacha Purushartha (अर्थ नावाचा पुरुषार्थ )
Author : Dr Vinayak Govilkar | Publisher : Continental Prakashan |
Translator : - | Category : धार्मिक |
ISBN No. : - |

पुरुष म्हणजे जीवमात्र आणि या जीवात्म्याचे कल्याणकारक असे प्राप्तव्य, श्रेयस त्यासाठी जीवात्म्याने शुध्द अंत:करणाने केलेली कृती म्हणजे पुरुषार्थ ही व्युत्पत्ती सहजतेने दिली आहे.