• -10%

Palmul (पाळमुळ)

SKU
13564
In stock
Special Price ₹324.00 "was" ₹360.00
Author : Publisher : Nandini Publishing House
Translator : - Category : कादंबरी
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview
पानापानावर खिळ्वून ठेवणारी आणि विचारप्रवॄत्त करणारी कादंबरी....पाळंमुळं
जातीय विद्वेषावरुन पेट्लेला संहार सगळा समाजच-त्याची घडी,व्यवस्था अन एकोपा उद्ध्वस्त झालेल्या खुणा पावलोपावली....टप्प्या-टप्प्यावर दिसतात. काल ’भाभी’ म्हणणारा सहृद्य माणूस आज जनावर होतो....धर्मासाठी! एका घरात, एका ताटात जेवनारे मित्र माणुसकी अन नातीही विसरतात....धर्मासाठी! स्वैर आणि मान खाली घालायला लावणारे अत्याचार करतात.... फक्त धर्मासाठी! आणि या सगळ्यात शरमिंदा होतो माणुसकीचा धर्म.... अन ’वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्व!
More Information
Publisher Nandini Publishing House
Edition 2019
Weight 0.350000
Pages 256
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Palmul (पाळमुळ)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat