• -10%

Kshnokshani (क्षणोक्षणी)

SKU
13566
In stock
Special Price ₹207.00 "was" ₹230.00
Author : Publisher : Nandini Publishing House
Translator : - Category : कादंबरी
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview
पद्वीच शिक्षणही अर्धवट राहिलेला मध्यमवर्गिय घरातला मुलगा....श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यापा-याची एकुलती एक मुलगी....लग्नाच वचन दिल्यावर चूक करुन बसतात....मुलगी गर्भवती अन ’सुट्का करुन घ्यायला नकार! मुलगाही एवढ्या विश्वासान आपल्यावर कोणत्याही स्थितीत राहायला तयार, म्ह्णून ठाम, दोन्ही घराणी भिन्न संस्कृतीची, त्यामुळे दोन्ही घराण्यांचा अतिरेकी ताण... त्यांना आणखनच दृढनिश्चयी करतो.
मग सुरु होतात मुलाला आयुष्यातून उठ्विण्याच्या, जगू न देण्याच्या मुलीच्या वडीलांच्या कारवाया....एक क्षण असा येतो....पाऊल मागं घ्याव का, या विचाराचा. पण अस न तस कळवळत, त्रास सोसतच जगायचं; तर लढून का नाही? -अन मग सुरु होतात गनिमी कावे... पड्द्यामागच्या चाली अन शह-प्रतिशह! एकमेकांशी प्रामाणिक अन जीवापाड प्रेम करणा-या या जोडीला यशस्वी आयुष्य लाभत का? क्षणोक्षणी हळवी अन उत्कंठा वाढ्विणारी हो कांद्बरीच त्यासाठीच वाचायाला हवी.
More Information
Publisher Nandini Publishing House
Edition 2019
Weight 0.270000
Pages 160
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Kshnokshani (क्षणोक्षणी)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat